Adult Marathi SMS Jokes.All are fresh and News just click and enjoy. :)
Marathi jokes - बदमाश वकिलMarathi jokes catagory Lawyer jokes --
प्रश्न - एका बदमाश वकिलात आणि घाणीने भरलेल्या बादलीत काय फरक आहे?
उत्तर - बादलीचा
Marathi jokes - बंटीचा निबंध (Marathi vinod chutkule comedy)
टिचर - बंटी तु ''माझा कुत्रा'' या विषयावर लिहिलेला निबंध अगदी तंतोतंत तुझ्या भावाने लिहिलेल्या निबंधाप्रमाणेच आहे. तु त्याची कॉपी केलीस की काय?
बंटी - नाही सर... पण तो कुत्रा एकच होता..
Marathi jokes - देव कुठं आहे ? (marathi chutkule vinod comedy)दोन भाऊ एक आठ वर्षाचा आणि दुसरा दहा वर्षाचा, खुपच खोडकर होते. त्या इलाक्यात काहीही गडबड झाली तरी नेहमी शेवटी त्यात त्यांचाच हात असल्याचं उघडकीस यायचं.
त्यांने पालक सगळे प्रयत्न करुन थकले पण त्यांच्या खोड्या काही कमी व्हायच्या नाहीत. एक दिवस त्यांच्या पालकांनी त्यांच्या इलाक्यात एक साधू आल्याचं ऐकलं. आणि तो अश्या मुलांना दुरुस्त करु शकतो हेही ऐकलं. म्हणून त्या मुलांच्या पालकाने त्यांना त्या साधूकडे न्यायचं ठरविलं.
मुलांचे पालक त्या साधूकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलांना दुरुस्त करण्याबद्दल साधूकडे आग्रह केला. साधू तयार झाला पण तो आधी त्या दोघांपैकी लहान भावास भेटू इच्छीत होता आणि तेही एकट्यात.
झालं मुलांच्या पालकांनी आठ वर्षाच्या लहान भावास साधूकडे पाठविलं.
साधूने त्या मुलास त्याच्या समोर बसविलं. जवळजवळ पाच मिनीट ते दोघंही नुसतेच एकमेकांकडे पाहत होते. शेवटी साधूने मुलाकडे बोट दाखवित त्याला विचारले '' देव कुठं आहे?''
तो मुलगा खोलीत इकडे तिकडे पाहू लागला, खोलीतल्या सगळ्या वस्तू न्याहाळू लागला पण बोलला काहीच नाही.
पुन्हा साधूने त्या मुलाकडे बोट दाखवित मोठ्या आवाजात विचारले , '' देव कुठं आहे?''
पुन्हा तो मुलगा काहीच बोलला नाही, नुसता खोलीतल्या वस्तू न्याहाळत राहाला.
आता तिसऱ्यांदा साधूने त्या मुलाकडे वाकत आपलं बोट त्या मुलाच्या नाकावर ठेवत विचारले, '' कुठं आहे देव?''
तो मुलगा घाबरला आणि उठून सरळ घराकडे पळत सुटला. घरी आल्यावर तो सरळ आपल्या मोठ्या भावाकडे गेला आणि त्याला म्हणाला, '' आपलं काही खरं नाही ... एक मोठी गडबड झाली आहे''
'' काय झालं?.. काय गडबड झाली?'' मोठ्या भावाने विचारले.
लहाना भाऊ म्हणाला, '' तिकडं देव हरवला आहे आणि त्यांना वाटतं की ते आपलंच काम आहे'
Marathi Jokes पगारी नोकरपगारी नोकराच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था
तारीख 1 ते तारीख 10 - गरम
तारीख 11 ते तारीख 20 - नरम
तारीख 21 ते तारीख 30 - बेशरम
पगारी नोकराच्या बायकोच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था
तारीख 1 ते तारीख 10 - चंद्रमुखी
तारीख 11 ते तारीख 20 - सुर्यमुखी
तारीख 21 ते तारीख 30 - ज्वालामुखी
Marathi Joke: नोटीसएका कॉलेजात नोटीस लागली होती. लिहिलं होतं,
'' लेडीज रुमच्या सुधारणेसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत'' एका बदमाश पोराने नोटीस च्या खाली लिहिले,
'' मुलांना लेडीज रुममध्ये जाण्याची परवानगी देण्यात यावी''
Marathi Joke : म्हातारा माणूस आणि पोपटएक म्हातारा माणूस एका मॉलमध्ये बेंचवर बसला होता. तेवढ्यात तिथे एक युवक येवून बसला. त्या युवकाचे केस कुठे पिवळे, कुठे हिरवे, कुठ गुलाबी तर कुठे जांभळे असे जागोजागी रंगविलेले होते. त्याच्या डोळ्याभोवती काळा रंगही लावला होता. तो म्हातारा त्या युवकाकडे एकटक पाहत होता. त्या म्हाताऱ्याला आपल्याकडे असे एकटक बघतांना पाहून तो युवक त्याला उद्दामपणे म्हणाला, '' हे म्हाताऱ्या ... असा काय पाहतोस?... तु तुझ्या जवानीत कधी अशी मस्ती केली नाही का?''
त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले, '' हो केली होती ना... जेव्हा मी जवान होतो तेव्हा एकदा मी खुप पिलो होतो... तश्या पिलेल्या अवस्थेत मला एक पोपट भेटला... त्याला बघताच मी त्याच्या प्रेमात पडलो, आणि पुढेही बरच काही झालं...... मी विचार करीत होतो की तु त्या पोपटाचा आणि माझा मुलगा तर नाहीस ''
Marathi Joke : कस्टमची चोरीएका सुंदर युवतीने प्लेनमध्ये प्रवास करतांना तिच्या शेजारी बसलेल्या स्वामीजीला विचारले,
'' स्वामीजी तुम्ही मला एक मदत कराल का ?''
'' जरुर... तुम्ही सांगा तर मी आपली काय मदत करु शकतो ?''
'' मी एक किमती इलेक्ट्रॉनीक हेअर ड्रायर विकत घेतलेला आहे... पण तो कस्टम लिमीटच्या वर जातो आहे... आणि मला काळजी वाटते की कस्टमवाले त्याला नक्कीच जब्त करणार ... तुम्ही त्या हेअर ड्रायरला आपल्या चोंग्यात लपवून नेवू शकता का?'' युवतीने विचारले.
'' मला तुम्हाला मदत करण्यात नक्कीच आनंद होईल... पण मी आधीच सांगुन ठेवतो की मी खोटं बोलणार नाही '' स्वामीजीने म्हटले.
'' स्वामीजी तुमच्या भोळ्या चेहऱ्यामुळे तुमच्यावर कुणीच शंका घेवू शकणार नाही... त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रश्नच कुठे उदभवतो. '' युवतीने म्हटले.
''ठिक आहे... जसी तुमची इच्छा. '' स्वामीजी तयार झाले.
जेव्हा प्लेन लॅंड झालं आणि सगळेजण कस्टममधून जावू लागले तेव्हा त्या युवतीने स्वामीजीला आपल्या आधी समोर जावू दिलं.
कस्टम ऑफीसरने प्रत्येक प्रवाशाला विचारतात तसं स्वामीजीला विचारलं,
'' स्वामीजी तुम्ही गैरकानुनी काही लपवून तर नेत नाही ना ?''
'' माझ्या डोक्यापासून कमरेपर्यंत मी गैरकानुनी काहीही लपविलेलं नाही आहे. '' स्वामीजीने म्हटले.
ऑफीसरला हे स्वामीजीचे उत्तर जरा विचित्रच वाटलं. म्हणून त्याने विचारले, '' आणि कमरेच्या खाली जमिनीपर्यंत आपण गैरकानुनी काही लपविलेलं तर नाही?''
'' हो एक छोटीसी सुंदर गोष्ट लपविलेली आहे... जिचा वापर स्त्रीया करतात... पण माझ्याजवळ जे आहे त्याचा वापर अजुनपर्यंत झालेला नाही आहे... '' स्वामीजींनी म्हटले.
ऑफीसर जोरात खळखळून हसायला लागला आणि म्हणाला, '' ठिक आहे स्वामीजी तुम्ही जावू शकता ... नेक्ट!'
Marathi Jokes यमाच्या दरबारात
तिन जण स्वर्गात जाण्याच्या रांगेत उभे होते. यमाने त्यांना थांबवित म्हटले, '' स्वर्ग जवळपास फुल झालेला आहे त्यामुळे तुम्हापैकी ज्या कुणाचा मृत्यू अत्यंत भयानक तऱ्हेने झाला आहे अशालाच मी आत सोडणार आहे ... तर तुम्ही तुमची कहानी सांगा... आणि त्यावरुन मी ठरविन तुम्हाला आत सोडायचे आहे की नाही ''
पहिला माणूस आपली कहानी सांगू लागला,
'' एवढ्यात मला माझ्या बायकोवर संशय होताच... की तीचं कुठंतरी दुसरीकडे लफडं चालू असावं... म्हणून आज मी लवकर घरी आलो होतो की जेणेकरुन तिला रेड हॅन्डेड पकडावं... जेव्हा मी माझ्या 25 व्या मजल्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेलो... घरात काहीतरी मला खटकलं... पण घरात सर्वत्र शोध घेतला तरी कुणी सापडलं नाही... शेवटी मी बाल्कनीत गेलो आणि तिथे मला तो माणूस सापडला होता तो बाल्कनीत रेलींगला लोंबकळत होता... 25 मजले जमिनीपासून वर!... त्याला पाहताच माझा दिमाग सटकला आणि मी त्याला मारायला लागलो...हाताने पायाने सर्व प्रकाराने मी त्याला मारायला लागलो पण तो साला खाली पडतच नव्हता... शेवटी मी घरात परत आलो, एक हातोडा आणला आणि त्याच्या बोटांवर मारायला लागलो... तो काही जास्त वेळ ते सहन करु शकला नाही आणि तो खाली पडला... पण 25 व्या मजल्यावरुन पडूनही खाली तो एका झुडपात पडला आणि वाचला... माझं डोकं अजुनच सटकलं... मी किचनमध्ये गेलो आणि फ्रिज उचलून वरुन त्या माणसाच्या अंगावर टाकला... तो फ्रिज बरोबर त्याच्या अंगावर पडून तो जागच्या जागीच मेला.. पण तोपर्यंत माझा राग आणि ताण एवढा जास्त झाला होता की मीही हार्टअटॅक येवून बाल्कनीवर तिथल्या तिथेच मेलो..''
'' अरेरे ... तुझ्यासाठी आजचा दिवस फारच वाईट ठरला ... नाही?'' यम त्या माणसाला म्हणाला आणि त्याने त्याला आत घेतले.
रांगेतला दुसरा माणूस पुढे येताच यमाने त्यालाही तेच स्वर्ग जवळपास भरल्याचे सांगितले आणि त्याला त्याची कहानी सांगायला सांगितली.
दुसरा माणूस त्याची कहानी सांगायला लागला -
'' आजचा दिवस माझ्यासाठी फारच चमत्कारीक होता... काय झालं मी 26व्या फ्लोअरवर माझ्या अपार्टमेंटमधे राहतो आणि रोज सकाळी मी माझ्या बाल्कनीत व्यायाम करीत असतो... पण आज काय झालं... मी व्यायाम करतांना घसरलो असेन किंवा तसंच काहीतरी ... कारण मी माझ्या बाल्कनीच्या काठावरुन खाली पडलो ... पण माझं नशिब चांगलं माझ्या खालच्या फ्लोअरच्या बाल्कनीचं रेलींग माझ्या हाताला लागलं... मला माहित होतं की मी असा जास्तवेळ लटकत राहू शकणार नाही... तेवढ्यात अचानक हा माणूस बाल्कनीत आला... मला वाटलं की चला आता हा आपल्याला वाचवणार .. पण तो साला मला लाथा बुक्याने मारायला लागला.. मी आटोकाट प्रयत्न करुन रेलींगला धरुन लटकत होतो पण तेवढ्यात हा साला आत गेला आणि हातोडा घेवून येवून माझ्या बोटांवर हातोड्याने मारायला लागला... शेवटी माझे हात सुटले आणि मी म्हटलं जावूद्या आपण काही आज वाचत नाही ... पण पुन्हा मी लकी ठरलो आणि खाली एका झुडपात पडलो... घाबरलो होतो पण मला विषेश लागलं नव्हतं... जेव्हा मी विचार करीत होतो की आपण ठिक आहोत...तेवढ्यात एक रेफ्रिजरेटर वरुन खाली माझ्या अंगावर पडलं ... आणि मी इथे पोहोचलो'