Marathi jokes


पहला - अरे काय 'राजनीती' बघितली का ?

दूसरा - हो बघितली
पहला - कशी वाटली ?
दूसरा - एकदम महाभारत आहे ... या लोकांना काही कथानक सुचत नहीं की काय ... काही समजत नाही यार
पहला - बर जाऊ दे ... कटरीना कैफ चा रोल कसा होता
दूसरा - अरे पूर्ण मूवी भर मी वाट पाहत होतो ... की आता साडीत येइल ... पण शेवटचे १० मिनट राहले होते तेव्हा कुठे ती साडीत आली.
पहला - म्हणजे ? ... म्हणजे शेवटचे १० मिनिट सोडून पूर्ण मूवी भर ती बिना साडीची होती की काय ?

No comments:

Post a Comment