Best Marathi SMS Jokes - funny


Best Marathi SMS Jokes - funny


जिथे बोलण्यासाठी "शब्दांची" गरज नसते, आनंद दाखवायला "हास्याची"
गरजनसते, दुःख दाखवायला "आसवांची" गरज नसते, न बोलताच
ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे
"मैत्री"!
||शुभ रात्री||

==============================================================

काही मिळवण्यापेक्षा काही हरवण्याची मजा वेगळीच असते,बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा वेगळीच असते,अश्रु बनतात शब्द,आणि शब्द बनतात कविता,खरंच कुणाच्या आठवणी सोबत जगण्याची मजा वेगळीच असते.

===============================================================

कॉलेज जीवनात माझी एक मनिषा होती की संगीतावर प्रेम करावं , तशी भावनाही माझ्या मनात होती , प्रेरणा तर रोजच भेटायची साधना ही माझी पक्की होती, पण आशा जवळ असतानांही माझ्या पदरी निराशाच पडली, आणि आता माझ्या जवळ फक्त कल्पनाच राहीली ...!

================================================================

कुणीतरी लागतं आपल्याला वेड म्हणणारं,
वेड म्हणताना आपल्यातलं शहाणपण जाणणारं,
कुणीतरी लागतं आपल्याला साथ देणारं, पडत असताना अलगद तोल सावरणारं,
कुणीतरी लागतं आपलेपण जाणणारं, सुख-दूःखाच्या क्षणांना ह्रदयात साठवणारं,
कुणीतरी लागतं नातं जपणारं, नात्यातील अश्रुंची किंमत जाणणारं,
कुणीतरी लागतं आपल्याला आपलं म्हणणारं, दूर राहूनही आपलेपण जपणारं...

===========================================================

दो पल कि जिँदगी यू बीत जायेगी,
कल फिर नई सुबह आयेगी,
अगर दोस्तोँ कि याद सतायेगी,
तो कसम से आपकी याद सबसे पहले आयेगी.

==========================================================

तिला जाणिवही नसेल तिच्यासाठी कुणीतरी झुरते, कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते. किती त्रास द्यावा एखाद्याला यालाही काही प्रमाण असते, आपल्यावरून विचार करावा समोरच्यालाही 'मन' असते.

1 comment:

  1. Hello Dear Webmaster,
    I am Ankit, I want to exchange post to post links with you means every related post I will add your post link and you will do the same. If you are agree then please contact me at ankitsingla46@gmail.com
    Best Regards
    Ankit(CoolJokesSMS.Blogspot.Com)

    ReplyDelete